Previous Next
निधी देखरेख प्रणाली

Zilla Parishad Fund Monitoring System

(Rural Development Department , Government of Maharashtra)

सुचना
ZPFMS प्रणाली बाबत आपणास काहीही अडचण असल्यास फक्त helpdesk@zpfms.com या अधिकृत ई-मेल आयडी किंवा 02063151401 या क्रमांकावर संपर्क साधावा. सिस्टिम सपोर्ट चा कालावधी हा सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत असेल.

Congratulations You have Closed Financial Year 2021-22

Financial Year District Name Closing Date
Cashbook Closing Status for Top 15 Districts
District Name Mapped Cashbook Count Closed Cashbook Count
ZPFMS प्रणाली बँक ऑफ महाराष्ट्र तसेच संबंधित प्रणाली विकासक यांच्या स्वायत्ततेत आहे.
यामधील सर्व मजकूर, प्रक्रिया, माहिती, स्क्रीन्स हे बँक ऑफ महाराष्ट्र तसेच संबंधित प्रणाली विकासक यांच्या अधोरेखित / अखत्यारीत आहेत. या प्रणाली संबंधित काहीही प्रश्न असल्यास बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी किंवा प्रणाली मदत कक्ष अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
या प्रणाली चे सर्व मालकी हक्क संबंधित प्रणाली विकासक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील संयुक्त करारानुसार निर्धारित आहेत.
या प्रणालीशी संबंधित कोणतेही मजकूर, प्रक्रिया, माहिती, तांत्रिक माहिती, स्क्रीनचा तपशील कोणाकडेही अधिकृत परवानगी शिवाय जाहीर करू नये, असे काहीही आढळल्यास त्या व्यक्ती अथवा संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
ZPFMS प्रणाली चे पासवर्ड हे प्रत्येक ९० दिवसाला नूतनीकरने अनिवार्य आहे. पासवर्ड नूतनीकरनाची सेवा हि प्रणालीत समाविष्ट केली आहे. प्रत्येक सोमवारी ३-४ जिल्हा परिषदेला हि सेवा जोडण्यात येईल.
ZPFMS प्रोजेक्टच्या सुरक्षित वापरासाठी सूचना
Cyber Attack, Virus आणि Malware चे धोके कमी करण्यासाठी, ZPFMS च्या सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या System मधुन (डेस्कटॉप/लॅपटॉप) ZPFMS पोर्टलमध्ये प्रवेश करताना खालील सुरक्षा उपायांचा अवलंब करणे बाबत:
External storage चा वापर करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. अनवधानाने त्यातून काही Virus आणि Malware संगणकावर येऊ शकतात त्यामुळे डेटा चोरीची शक्यता असते.
licensed अँटी-व्हायरस software चा वापर करा. अँटी-व्हायरस ऍप्लिकेशन योग्यरित्या Install केले आहे आणि नियमितपणे अपडेट केले आहे याची खात्री करा.
इतरही Authorized आणि licensed software चाच वापर करा.
समान/ एकच पासवर्ड एका पेक्षा अधिक वेबसाइट्स/अ‍ॅप्समध्ये वापरू नका.
तुमचे ZPFMS आणि MAHAPAY चे लॉगिन क्रेडेन्शियल्स ब्राउझरमध्ये सेव्ह करू नका.
Virus आणि Malware असणाऱ्या फाइल्स डाउनलोड करू नका किंवा सिस्टीम मध्ये फाइल्स सेव्ह करू नका.
तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये कोणतेही थर्डपार्टी टूलबार (उदा. Download Manager, Weather Toolbar, Askme Toolbar इ.) वापरू नका.
तुमचा सिस्टम पासवर्ड सुरक्षित ठेवा. पासवर्ड इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.
प्रणालीमध्ये "WhatsApp" चा वापर करणे उचित नाही आणि ते टाळले जाऊ शकते.
तुमच्या स्थानिक IT टीमला संशयास्पद ईमेल किंवा कोणत्याही सुरक्षा घटनेची तक्रार करा.
कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी सर्व बिलांची काळजीपूर्वक पूर्वतपासणी करा.