Previous Next
निधी देखरेख प्रणाली

Zilla Parishad Fund Monitoring System

(Rural Development Department , Government of Maharashtra)

सुचना
ZPFMS प्रणाली बाबत आपणास काहीही अडचण असल्यास फक्त helpdesk@zpfms.com या अधिकृत ई-मेल आयडी किंवा 02063151401 या क्रमांकावर संपर्क साधावा. सिस्टिम सपोर्ट चा कालावधी हा सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत असेल.

जिल्हा परिषद -
१. सन 2022-23 या वित्तीय वर्षात जिल्हा स्तावरील कामकाजा करिता ऑफ लाईन पध्दतीने प्रदाने करणेत येऊ नयेत. त्याचप्रमाणे ऑफलाईन नोंदी चलन / प्रमाणक नोंदची सुविधा उपलब्ध होणार नाहीत.
२. सन 2022-2023 हे वित्तीय वर्ष दिनांक 01/04/2022 पासुन जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग प्रणालीमध्ये सुरु करणेत आलेले आहे.
३. सन 2022-2023 हे वित्तीय वर्ष कामकाजा करिता सन 2021-2022 अखर्चित शिल्लकेची ( ज्या रकमेस खर्च करणेची अनुमती आहे असा निधी ) नोंद घेणेची सुविधा उपलब्ध आहे.
४. ज्या जिल्हा परिषदांनी या प्रणालीमध्ये उशिरा कामकाज सुरु केलेले आहे अशा सर्व जिल्हा परिषदांनी (जिल्हा परिषद व पंचायत समितीसह) सन 2021-22 मधील जमा-खर्चाचे सर्व चलन/प्रमाणकाच्या (ऑनलाईन व ऑफ लाईन) नोंदीसह वार्षिक लेखा जिल्हा परिषद फंड मॉनेटरिग प्रणालीमध्ये विहित मुदतीत पुर्ण करणेची जबाबदारी जिल्हा परिषदेची राहिल.
पंचायत समिती -
१. पंचायत समिती ऑनलाईन प्रदाने ही MAHA-PAY द्वारे करणे बाबत सविस्तर सुचना निर्गमित करणेत येतील तदनंतरच यामधुन प्रदाने PAYMENT करावीत. सदरचे जमा व खर्चाची प्रमाणक ही जिल्हा परिषद फंड मॉनेटरिग प्रणालीमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या टॅब मध्ये दैनंदिन रित्या नोंद करणेत यावी.

ZPFMS प्रणाली बाबत आपणास काहीही अडचण असल्यास फक्त helpdesk@zpfms.com या अधिकृत
ई-मेल आयडी वर किंवा 02063151401 या क्रमांकावर संपर्क साधावा.